रामचंद्र गुहा १९५८ ऐवजी १८५८ ला जन्मले असते तर?
कल्पना करा की रामचंद्र गुहा १९५८ मध्ये नव्हे तर १८५८ मध्ये जन्मले असते तर काय झालं असतं? म्हणजे १९१८ साली वयाच्या साठाव्या वर्षी प्राध्यापक गुहा पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजातून निवृत्त झाले असते आणि त्यांनी पाच भूमिका संयुक्तपणे निभावल्या असत्या.......